अक्षरधारा (किशोर) - राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धा


स्वयंसिद्धा - उमंग मंच द्वारे विद्यार्थ्यांकरिता अक्षरधारा राज्यस्तरीय निबंधलेखन स्पर्धा (किशोर) आयोजन होत असून स्पर्धेची माहिती खालील प्रमाणे आहे.

वयोगट : १५ ते २० वर्ष
भाषा : मराठी
निबंध पाठविण्याची तारीख:
दिनांक २६ जानेवारी ते ३१ मार्च, २०२२.
निबंध किमान ५००-७५० शब्दांचा असावा.
निबंधाचे विषय :
१) माझे सुंदर गाव २) इतिहासातील आवडता नेता ३) माझे आवडते लेखक ४) छत्रपती शिवाजी महाराज एक जाणता राजा ५) मी पक्षी झालो तर ६) अति तिथे माती ७) प्रसार माध्यमे बंद पडली तर ८) माझी लक्षात राहिलेली सहल ९) आई १०) मला जर देव भेटला ११) अंतराळातील सहल १२) माझ्या घरातील विवाह सोहळा १३) श्रेष्ठ कोण -उद्योग की नोकरी? १४) सिनेसृष्टी एक मायाजाल
१५) मी मुख्यमंत्री झालो तर

३ विजेत्यांना रोख पुरस्कार व प्रशस्तीपत्रक दिले जाईल
प्रथम पुरस्कार : रु. २,५००/- + प्रशस्तीपत्र
द्वितीय पुरस्कार : रु १,५००/- + प्रशस्तीपत्र
तृतीय पुरस्कार : रु.१,०००/- + प्रशस्तीपत्र
इतर १० उत्तेजनार्थ प्रशस्तीपत्र

सहभागी व्हा येथे क्लिक करा

1 comment:

Thank you for your comment. Your comment is submitted for moderation before approval.

Join Us