स्वयंसिद्धा फाऊंडेशन प्रशिक्षण वर्ग


स्वयंसिद्धा फाऊंडेशन महिला सक्षमी करणासाठी गेल्या १५ वर्षापासुन कार्यरत आहे. या संस्थेशी आतापर्यंत हजारो महिला जोडल्या गेल्या आहेत. महिलांना व्यासपिठ उपलब्ध करुन देण्यासाठी स्वयंसिद्धा फाऊंडेशन नेहमीच प्रशिक्षण वर्ग आयोजीत घेत असतात.  या संस्थेच्या माध्यमातुन महिलांसाठी सोशल मिडियाचा उपयोग कसा करावा याबाबत दादर शारदाश्रम विद्यालय येथे प्रशिक्षण वर्ग आयोजीत करण्यात आले . या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात स्ञियांचा सहभाग पहायला मिळाला.  यावेळी स्वयंसिद्धा फाऊंडेशनचे संस्थापक जोशी आणि माझं साम्राज्यच्या संचालिका साक्षी सागवेकर उपस्थित होत्या. 

No comments:

Post a Comment

Thank you for your comment. Your comment is submitted for moderation before approval.

Join Us