स्वयंसिद्धा फौंडेशन मुंबई द्वारे महिलांकरिता "आय.टी. व सोशल मिडिया जागरूकता" कार्यक्रम आज दिनांक ०५ ऑक्टोबर, २०१९ रोजी दादर येथे आयोजित करण्यात आला. उपस्थित उद्योजिकांना अतिशय तांत्रिक विषय साध्या सोप्या मराठीत आय.टी.टूल्स व सोशल मिडिया चा वापर करून व्यवसाय कसा वाढवायचा याची माहिती संस्थे द्वारे देण्यात आली.

No comments:
Post a Comment
Thank you for your comment. Your comment is submitted for moderation before approval.